Thursday, January 8, 2026

“पहिल्या खेलो इंडीया ट्राईबल गेम्स-२०२५-२६” KITG 25-26

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, “पहिल्या खेलो इंडीया ट्राईबल गेम्स-२०२५-२६” चे आयोजन छत्तीसगढ राज्यात निश्चीत झाले आहे. सदर स्पर्धा ही खुल्या वयोगटांत होणार असून या स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टींग, कुस्ती या ७ खेळप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सदर स्पर्धेकरीता निवड चाचणी व स्पर्धेतून खेळाडू व संघाची निवड निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक पहा. तसेच स्पर्धेतील क्रीडा बाबी व तपशीलासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment