जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 नियमावली

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी आदर्श विद्यानिकेतन, पेठवडगाव, ता. हातकणंगले येथे होणार आहे. यामध्ये खालील प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 🎯 स्पर्धांचे प्रकार (Cultural & Innovation Track) १. वक्तृत्व २. कथालेखन ३. चित्रकला ४. लोकनृत्य (गट) ५. लोकगीत (गट) ६. कवितालेखन ७. नवोपक्रम युवा महोत्सवाच्या आयोजनाची नियमावली, गुणांकन पद्धत, सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment