सन २०१७-१८ च्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक ०८ ते १० ऑगस्ट एवजी
पुढील कालावधीत होतील
दिनांक ३० ऑगस्ट २०१७ , सर्व गट मुले (१४,१७,१९)
दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सर्व गट मुली (१४,१७,१९)
ठिकाण :- कल्याण केंद्र इचलकरंजी
उपस्थितीती वेळ :- स ०९:०० ते ०९:३०
सुचना :- बॅडमिंटन च्या स्पर्धा सांघिक असून कमीत कमी ३ खेळाडू संघात असणे आवश्यक आहे .
स्पर्धेच्या वेळी खेळाडुचे आधारकार्ड , फी भरलेल्या पावतीची छायांकित प्रत घेवूण यावे .
स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्व:ताचे असणे आवश्यक आहे .