छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक - इ-मेल आयडी. - dsokop@gmail.com
Wednesday, December 11, 2019
Monday, October 7, 2019
Sunday, August 25, 2019
जिल्हास्तरीय युवा सांसद कार्यक्रम २०१९-२०
स्पर्धेचे ठिकाण :- छत्रपती शाहू सिनेट सभागृह शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर
1)जिल्हास्तरीय छात्र युवा संसद या कार्यक्रमासाठी
स्पर्धा दिनांक 27 ऑगस्ट २०१९ रोजी होतील.
2) स्पर्धकांनी
उपस्थिती सकाळी 09:30 वा द्यायचे आहे
3) येताना सर्वांचे आधार कार्ड व एक फोटो घेवुन यावे
४) ड्रेस कोड साठी कोणतेही बंधन नाही परंतु युवतींनी साडी व
युवकांनी नेहरू ड्रेस या पोशाखात आल्यास चालेल
5) प्रत्येक
स्पर्धकाला चेस नंबर दिलेला आहे चेस नंबर हाच प्रश्न क्रमांक असेल प्रत्येकाला
विरोधी पक्षातून प्रश्न विचारण्याची संधी असेल
6) प्रत्येक स्पर्धकाला
मंत्रिमंडळातून दिलेल्या विषयाला अनुसरून उत्तरही द्यायचे आहे
7) राज्यस्तरीय
स्पर्धा ह्या लगेच 30 तारखेला पुणे
किवा मुंबई या ठिकाणी होणार
आहेत त्यासाठी सर्व विषयांचे अभ्यास असणे आवश्यक आहे
8) सर्व समन्वयकांनी
आपल्या गट तालुका मधील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक संपादित केलेल्या
स्पर्धकांना चेस्ट क्रमांक प्रश्नाचा विषय व उत्तराचा विषय कळविण्यात यावा तसेच
स्पर्धेचे ठिकाण उद्या अंतिम झाल्यानंतर ठिकाण दिनांक वेळ स्पर्धकांना कळविण्यात
यावी.
९) प्रत्येकास जास्तीत जास्त तीन मिनिटाची वेळ असेल वेळेच्या
बंधनाप्रमाणे गुणांकन करण्यात येत असते.
१०) स्पर्धकांचे गुणांकन खालील बाबी प्रमाणे करण्यात येणार
आहे.
अ.क्र
|
विषायाचे सखोल ज्ञान
|
गुण
|
१
|
मुद्दे मांडणी
|
२०
|
२
|
वकृत्व कला
|
२०
|
३
|
सादरीकरण
|
२०
|
४
|
प्रभाव
|
२०
|
५
|
एकुण
|
१००
|
चेस्ट क्रमांक व आपणास प्रश्न विचारण्यासाठी , उत्तर देण्यासाठी देण्यात आलेले विषय खालील प्रमाणे आहेत
Tuesday, December 25, 2018
Monday, December 17, 2018
14 Judo National Camp
राष्ट्रीय स्पर्धेसाठी
आवश्यक बाबी :- ३ इंग्रजी ओळखपत्रे (जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे
प्रतिस्वाक्षरीसह) , जन्मदिनांकाचा दाखला (Date of birth
Certificate) , गतवर्षीच्या गुणपत्रकाची प्रत, बोनाफाईट, आधारकार्ड इ. कागदपत्रांच्या ३
प्रती, ४ फोटो . इ. संपर्क क्रमांक :-
९४२०८४५४३१ श्री घट्याळे सर क्रीडा अधिकारी, अमरावती.
Wednesday, December 12, 2018
Youth Festival 2018-19
जिल्हास्तरीय
युवा महोत्सव
वृत्तपत्र
टिपणी
“क्रीडा
व युवक सेवा संचालनालय”, महाराष्ट्र राज्य पुणे,
अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय
युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . वयोवर्ष १३ ते ३५ या वयोगटातील युवक युवती यांच्या
सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्याच्या
उद्देशाने जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . या बाबींच्या
जिल्हास्तरीय स्पर्धांचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजन करण्यात
येणार आहे .
अ.क्र.
|
स्पर्धात्मक बाब
|
सहभाग संख्या
|
वेळ
|
१
|
लोकनृत्य
|
२०
|
१५ मिनिट
|
२
|
लोकगीत
|
०६
|
०७ मिनिट
|
३
|
एकांकिका (इंग्रजी / हिंदी)
|
१२
|
४५ मिनिट
|
४
|
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी)
|
१
|
१५ मिनिट
|
५
|
शास्त्रीय नृत्य
|
१
|
१५ मिनिट
|
६
|
सितार वादन
|
१
|
१५ मिनिट
|
७
|
बासरी वादन
|
१
|
१५ मिनिट
|
८
|
तबला वादन
|
१
|
१० मिनिट
|
९
|
विणा वादन
|
१
|
१५ मिनिट
|
१०
|
मृदूंग
|
१
|
१० मिनिट
|
११
|
हार्मोनियम (लाईट)
|
१
|
१० मिनिट
|
१२
|
गिटार
|
१
|
१० मिनिट
|
१३
|
मनिपुरी नृत्य
|
१
|
१५ मिनिट
|
१४
|
ऒडिसी नृत्य
|
१
|
१५ मिनिट
|
१५
|
भरतनाट्यम
|
१
|
१५ मिनिट
|
१६
|
कथ्थक
|
१
|
१५ मिनिट
|
१७
|
कुचिपुडी नृत्य
|
१
|
१५ मिनिट
|
१८
|
वक्तृत्व
|
१
|
१५ मिनिट
|
वरील जिल्हास्तरीय
युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा
मोहत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील .या स्पर्धा जिल्हा –विभाग- राज्य – राष्ट्रीय या पद्धतीने
आयोजित करण्यात येतील . तरी १३ ते ३५ वयोगटातील ज्या युवकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्या
स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दिनांक १५ डिसे २०१८ रोजी स ०८:३० वा
आदर्श विद्यानिकेन मिणचे ता हातकणंगले या ठिकाणी दोन फोटो , आधारकार्ड , जन्मतारखेचा दाखला घेवून
उपस्थित रहावे .
संपर्क :- श्री शिवाजी पाटील सर९९२२१८८१८८ , श्री बालाजी
बरबडे क्रीडा अधिकारी . ९६७३४५१११५
Subscribe to:
Posts (Atom)


















