Monday, May 7, 2018

क्रीडा नैपुन्य चाचण्याचा निकाल


“क्रीडा मशाल” या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माहिती पुस्तिकेतील BATTERY OF TEST NORMS FOR SHIV CHATRAPATI KRIDA PEETH PUNE मध्ये नमुद गुणांकन तक्त्या नुसार दि ०३/०५/२०१८ रोजीच झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा नैपुन्य चाचण्यांतर्गत खेळाडूंच्या चाचण्या घेवून गुणांकन करण्यात आलेले आहे.

SATISFACTORY
1 गुण
GOOD
2 गुण
VERY GOOD
3 गुण



दिनांक ०३/०५/२०१८ रोजी संपन्न जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्या मधून राज्यस्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यासाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची प्राथमिक यादी खालील प्रमाणे .
अ.क्र
खेळाडूचे नाव
 जन्म दिनांक
इयत्ता
वयोगट
शाळेचे नाव
मुली
1
कु शर्वरी वैभव गुरव
१९.१०.२०१०
०८
श्री के एस चौगुले प्राथ .माळवाडी कोतोली
2
कु सानिका उमेश भानसे
१८.०१.२००९
१०
अनंत विद्या मंदीर प.कोडोली
3
कु. सिद्धी बाळासो खापणे
२४.१०.२००५
१३
विद्या मंदीर माळवाडी पन्हाळा
4
कु.त्रीवेणी धर्यशिल पुगांवकर
०४.१२.२००५

१३
शाहू विद्यानिकेतन , शिंगनापूर
5
कु.शुभांगी खंडेराव पाटील
०४.०७.२००४
१४
ज्योतिर्लिंग हायस्कूल , कसबा बोरगाव
6
कु.सोनिया सुनिल लाड
२१.१२.२००४
१४
विद्यामंदीर  आळवे ता पन्हाळा
मुले
1
ओंकार शिवाजी कदम
१५.०७.२००९
वि.म. कंथेवाडी
2
संस्कार बाळासो चौगले
१३.०७.२००९
विद्यामंदीर नांदगाव
3
हर्षवर्धन आनंदा पाटील
२३.०७.२००८
१०
केंद्र शाळा सरवडे
4
पृथ्वीराज शिवाजी शेलार
२२.०८.२००७
११
विद्यामंदीर माळवाडी
5
समरजीत हरी थोरबोले
०४.०७.२००७
११
विद्यामंदीर कुशिरे, पन्हाळा
6
विनित राजेंद्र शेटके-पाटील
२५.०९.२००७
११
केंद्र शाळा वडकशिवाले
7
श्रेयश धोंडीराम पाटील
१२.०४.२००७

१२
केंद्र शाळा बोलोली
8
विक्रांत कृष्णाथ केसरकर
१५.११.२००६
१२
नेहरू हायस्कूल कोतोली
9
उज्वल प्रकाश ठाणेकर
३०.०७.२००६
१२
नवनाथ हायस्कूल पोहाळे
10
विपुल संभाजी भोसले
१०.१२.२००६

१२
कुमार वि म पोर्ले ता पन्हाळा
11
अदित्य आनंदा पाटील
१८.०८.२००५

१३
सौ .कुसुमताई प्राथ वि म इचलकरंजी
12
ऋतुराज राजाराम तळेकर
०७.०१.२००५
१३
न्यु हायस्कूल बाचणी ता करवीर
13
सुदर्शन संभाजी पाटील
२६.०८.२००५

१३
दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल , ईस्पूर्ली
14
स्वप्नील शिवाजी जाधव
२५.०२.२००६
१३
विद्यामंदीर बोरगाव,ता पन्हाळा .
15
सुजल विश्वास पाटील
०३.०९.२००५

१३
जयसिंगराव घाटगे वि. कागल
16
अवधूत शहाजी सुतार
१७.१०.२००५
१३
तेजस मुक्त विद्यालय , साने गुरूजी , कोल्हापूर
17
प्रणव मल्लाप्पा थिरे
१५.०८.२००५
१३
शिरगाव हायस्कूल शिरगाव
18
सौरभ जोतिराम मगदूम
१५.०९.२००४
१४
महाराष्ट्र हायस्कूल ,कोल्हापूर
19
संकेत विश्वास खाडे
३०.७.२००४
१४
रा.शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर
20
धर्यशिल प्रकाश चौगले
२६.०७.२००४
१४
श्रीमती रा.शा.मा.वि. म्हाळूंगे
21
मनोज भागोजी खोंदल
०५.०७.२००४
१४
विद्यामंदीर माळेवाडी
22
हर्षवर्धन धनाजी पाटील
०३.०१.२००५
१४
मुरगुड विद्यालय मुरगुड
23
गोरखनाथ केरबा कुंभार
२३.०७.२००५
१४
नगेश्वर हायस्कुल राशिवडे
24
सचिन मारूती रामाणे
०७.०५.२००५
१४
विद्यामंदीर सातार्डे
25
पृथ्वीराज बाजीराव रामाणे
०९.०९.२००४
१४
विद्यामंदीर सातार्डे
26
विघ्नेश तुकाराम खाडे
०८.०९.२००४
१४
केंद्र शाळा चव्हाणवाडी
27
समीर दिपक पाटील
१८.०४.२००५
१४
विद्यामंदीर नणुंद्रे
28
घनशाम अंकुश शेलार
१२.०८.२००४
१४
नेहरू  हायस्कूल कोथोली
29
प्रतीक बाबूराब लांबोरे
०४.०८.२००४
१४
शाहू इंग्लीश स्कूल कुरूकली
30
किरण केशव पाटील
०९.११.२००४
१४
विद्यामंदीर कोलीक
31
ओंकार सरदार लाड
१९.१०.२००४
१४
विद्यांदीर आळवे
32
अभिजीत जयसिंग पाटील
१०.०८.२००४
१४
विद्यांदीर आळवे
33
अधिराज धनाजी ढेरे
१६.०५.२००५
१४
शिरगाव हायस्कूल शिरगाव
34
सत्यजित तुकाराम चव्हान
२५.०९.२००४
१४
शाहू इंग्लीश स्कूल ,कुरूकली
35
पार्थ सचिन मिरगे
०८.०२.२००५
१४
हौउसाबाई जयपाल मगदूम हाय, निमशिरगाव
 36
वेदांत कृष्णात होगाडे
१२.१२.२००४
१४
मराठी मेडियम हायस्कूल, इचलकरंजी
सुचना :-१) वर नमुद यादी मध्ये ज्यांचे नाव आहे त्यांनी दि १४ ते १६ मे २०१८ या कालावधीत बालेवाडी पुणे या ठिकाणी होणा-या राज्यस्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी निवड झाल्याचे पत्र (ऑर्डर) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधून घेवून जाणे .२) पुणे येथील चाचणीस जातेवेळी अधारकार्ड (जन्मदिनांक व पत्ता आवश्यक), जन्म तारखेचा मुळ  दाखला, बोनाफाईट , फोटो , शाळेचे ऒळखपत्र इ. बाबी असणे आवश्यक आहे . 

Wednesday, December 6, 2017

19 Boys Girls Basket Ball Camp

राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीराचा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केलेला आहे .
सोबतचे पत्र व खेळाडूंची यादी ची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे घेवून आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्य़े जावून आवश्यक कागदपत्रावर सही शिक्का घ्यावा (ईलीजिबिलीटी फॉर्म)




National Bsketball Camp 2017_18

National basket ball camp

Wednesday, November 8, 2017

District Youth festival 2017_18

जिल्हास्तर युवा महोत्सव २०१७ -१८
दिनांक : २३ नोव्हेंबर२०१७
स्थळ : आदर्श विद्यानिकेतन व ज्यु. काँलेज, मिणचे ,ता : हातकणंगले, जि: कोल्हापूर.
वयोगट : १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती                                        येताना प्रवेश अर्ज, आधार कार्ड झेराँक्स, जन्म दाखला घेवून येणे.      

Monday, October 30, 2017

Distric level rifel shooting comp

जिल्हा स्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा -2017-18
दिनांक 1 नोव्हे 2017
ठिकान डी.सी.नरके शूटिंग रेंज कुडीत्रे
संपर्क श्री युवराज सर 9764511655

Thursday, October 5, 2017

विभागीय बुद्धीबल


विभागीय बुद्धीबल स्पर्धा कार्यक्रम