Tuesday, October 4, 2016

सायकल रोड रेस , कराटे , खो-खो




सुधारीत स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे
अ.क्र
खेळाचे नाव
स्पर्धेचे नाव
वयोगट
दिनांक
उपस्थितीची वेळ
ठिकाण
सायकल रोड रेस
कोल्हापूर म.न.पा
१४,१७,१९ मुले ,मुली
17/10/2016
9:30
पंचतारांकित एम.आय.डी.सी. कागल
जिल्हास्तर
१४,१७,१९ मुले ,मुली
17/10/2016
9:30
पंचतारांकित एम.आय.डी.सी. कागल
कराटे
कोल्हापूर म.न.पा
१४,१७,१९ ,मुली
18/10/2016
9:30
दुधाळी म.न.पा. हॉल रंकाळा रोड , कोल्हापूर  
कोल्हापूर म.न.पा
१४,१७,१९ ,मुले  
19/10/2016
9:30
दुधाळी म.न.पा. हॉल रंकाळा रोड , कोल्हापूर  

कराटे
जिल्हास्तर  
१४,१७,१९ ,मुले  
18/10/2016
9:30
दुधाळी म.न.पा. हॉल रंकाळा रोड , कोल्हापूर  
जिल्हास्तर
१४,१७,१९ ,मुली   
19/10/2016
9:30
दुधाळी म.न.पा. हॉल रंकाळा रोड , कोल्हापूर  

खो-खो
जिल्हास्तर
१४ वर्षा आतील मुले ,मुली
२६/१०/२०१६
9:00
नंतर कळविण्यात येईल



१९ वर्षा आतील मुले,मुली
२७/१०/२०१६
9:00



१७ वर्षा आतील मुले मुली
२८/१०/२०१६
9:00
सुचना :- उपरोक्त स्पर्धेसाठी येताना आधारकार्डची झेरॉक्स , विहित नमुन्यातील परिपूर्ण  ऒळखपत्र सोबत आणावे . तसेच १४ वर्षा आतील मुले ,      
               मुली यांकरिता  वैद्यकीय दाखला अनिवार्य आहे .
               काही तांत्रिक अडचणीस्तवस्तव  यात बदल करण्यात येतील याची नोंद घ्यावी .
अधिक माहितीसाठी dsokop.blogspot.com या संकेत स्थळाला भेट द्यावी .














































No comments:

Post a Comment