स्पर्धेचे ठिकाण :- छत्रपती शाहू सिनेट सभागृह शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर
1)जिल्हास्तरीय छात्र युवा संसद या कार्यक्रमासाठी
स्पर्धा दिनांक 27 ऑगस्ट २०१९ रोजी होतील.
2) स्पर्धकांनी
उपस्थिती सकाळी 09:30 वा द्यायचे आहे
3) येताना सर्वांचे आधार कार्ड व एक फोटो घेवुन यावे
४) ड्रेस कोड साठी कोणतेही बंधन नाही परंतु युवतींनी साडी व
युवकांनी नेहरू ड्रेस या पोशाखात आल्यास चालेल
5) प्रत्येक
स्पर्धकाला चेस नंबर दिलेला आहे चेस नंबर हाच प्रश्न क्रमांक असेल प्रत्येकाला
विरोधी पक्षातून प्रश्न विचारण्याची संधी असेल
6) प्रत्येक स्पर्धकाला
मंत्रिमंडळातून दिलेल्या विषयाला अनुसरून उत्तरही द्यायचे आहे
7) राज्यस्तरीय
स्पर्धा ह्या लगेच 30 तारखेला पुणे
किवा मुंबई या ठिकाणी होणार
आहेत त्यासाठी सर्व विषयांचे अभ्यास असणे आवश्यक आहे
8) सर्व समन्वयकांनी
आपल्या गट तालुका मधील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक संपादित केलेल्या
स्पर्धकांना चेस्ट क्रमांक प्रश्नाचा विषय व उत्तराचा विषय कळविण्यात यावा तसेच
स्पर्धेचे ठिकाण उद्या अंतिम झाल्यानंतर ठिकाण दिनांक वेळ स्पर्धकांना कळविण्यात
यावी.
९) प्रत्येकास जास्तीत जास्त तीन मिनिटाची वेळ असेल वेळेच्या
बंधनाप्रमाणे गुणांकन करण्यात येत असते.
१०) स्पर्धकांचे गुणांकन खालील बाबी प्रमाणे करण्यात येणार
आहे.
अ.क्र
|
विषायाचे सखोल ज्ञान
|
गुण
|
१
|
मुद्दे मांडणी
|
२०
|
२
|
वकृत्व कला
|
२०
|
३
|
सादरीकरण
|
२०
|
४
|
प्रभाव
|
२०
|
५
|
एकुण
|
१००
|
चेस्ट क्रमांक व आपणास प्रश्न विचारण्यासाठी , उत्तर देण्यासाठी देण्यात आलेले विषय खालील प्रमाणे आहेत