Tuesday, December 25, 2018

19 judo camp 2018-19


राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर मा जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग-रायगड याचे खालील पत्राच्या अनुषंगाने होणार आहे तरी आवश्यक कागदपत्रे व साहित्य सह प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहावे




Monday, December 17, 2018

14 Judo National Camp

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक बाबी :- ३ इंग्रजी ओळखपत्रे (जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह) , जन्मदिनांकाचा दाखला (Date of birth Certificate) , गतवर्षीच्या गुणपत्रकाची  प्रत, बोनाफाईट, आधारकार्ड इ. कागदपत्रांच्या ३ प्रती, ४ फोटो . इ.  संपर्क क्रमांक :- ९४२०८४५४३१ श्री घट्याळे सर क्रीडा अधिकारी, अमरावती.





Wednesday, December 12, 2018

Youth Festival 2018-19


जिल्हास्तरीय युवा महोत्सव
वृत्तपत्र टिपणी
          क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . वयोवर्ष  १३ ते ३५ या वयोगटातील युवक युवती यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . या बाबींच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजन करण्यात येणार आहे .
अ.क्र.
स्पर्धात्मक बाब
सहभाग संख्या
वेळ
लोकनृत्य
२०
१५ मिनिट
लोकगीत
०६
०७ मिनिट
एकांकिका (इंग्रजी / हिंदी)
१२
४५ मिनिट
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी)
१५ मिनिट
शास्त्रीय नृत्य
१५ मिनिट
सितार वादन
१५ मिनिट
बासरी वादन
१५ मिनिट
तबला वादन
१० मिनिट
विणा वादन
१५ मिनिट
१०
मृदूंग
१० मिनिट
११
हार्मोनियम (लाईट)
१० मिनिट
१२
गिटार
१० मिनिट
१३
मनिपुरी नृत्य
१५ मिनिट
१४
ऒडिसी नृत्य
१५ मिनिट
१५
भरतनाट्यम
१५ मिनिट
१६
कथ्थक
१५ मिनिट
१७
कुचिपुडी नृत्य
१५ मिनिट
१८
वक्तृत्व
१५ मिनिट

        वरील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा मोहत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील .या स्पर्धा   जिल्हा –विभाग- राज्य – राष्ट्रीय या पद्धतीने आयोजित करण्यात येतील . तरी १३ ते ३५ वयोगटातील ज्या  युवकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दिनांक १५ डिसे २०१८ रोजी स ०८:३० वा आदर्श विद्यानिकेन मिणचे ता हातकणंगले या ठिकाणी  दोन फोटो , आधारकार्ड , जन्मतारखेचा दाखला घेवून उपस्थित रहावे .
संपर्क :- श्री शिवाजी पाटील सर९९२२१८८१८८ , श्री बालाजी बरबडे क्रीडा अधिकारी . ९६७३४५१११५

Monday, May 7, 2018

क्रीडा नैपुन्य चाचण्याचा निकाल


“क्रीडा मशाल” या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माहिती पुस्तिकेतील BATTERY OF TEST NORMS FOR SHIV CHATRAPATI KRIDA PEETH PUNE मध्ये नमुद गुणांकन तक्त्या नुसार दि ०३/०५/२०१८ रोजीच झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा नैपुन्य चाचण्यांतर्गत खेळाडूंच्या चाचण्या घेवून गुणांकन करण्यात आलेले आहे.

SATISFACTORY
1 गुण
GOOD
2 गुण
VERY GOOD
3 गुण



दिनांक ०३/०५/२०१८ रोजी संपन्न जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्या मधून राज्यस्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यासाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची प्राथमिक यादी खालील प्रमाणे .
अ.क्र
खेळाडूचे नाव
 जन्म दिनांक
इयत्ता
वयोगट
शाळेचे नाव
मुली
1
कु शर्वरी वैभव गुरव
१९.१०.२०१०
०८
श्री के एस चौगुले प्राथ .माळवाडी कोतोली
2
कु सानिका उमेश भानसे
१८.०१.२००९
१०
अनंत विद्या मंदीर प.कोडोली
3
कु. सिद्धी बाळासो खापणे
२४.१०.२००५
१३
विद्या मंदीर माळवाडी पन्हाळा
4
कु.त्रीवेणी धर्यशिल पुगांवकर
०४.१२.२००५

१३
शाहू विद्यानिकेतन , शिंगनापूर
5
कु.शुभांगी खंडेराव पाटील
०४.०७.२००४
१४
ज्योतिर्लिंग हायस्कूल , कसबा बोरगाव
6
कु.सोनिया सुनिल लाड
२१.१२.२००४
१४
विद्यामंदीर  आळवे ता पन्हाळा
मुले
1
ओंकार शिवाजी कदम
१५.०७.२००९
वि.म. कंथेवाडी
2
संस्कार बाळासो चौगले
१३.०७.२००९
विद्यामंदीर नांदगाव
3
हर्षवर्धन आनंदा पाटील
२३.०७.२००८
१०
केंद्र शाळा सरवडे
4
पृथ्वीराज शिवाजी शेलार
२२.०८.२००७
११
विद्यामंदीर माळवाडी
5
समरजीत हरी थोरबोले
०४.०७.२००७
११
विद्यामंदीर कुशिरे, पन्हाळा
6
विनित राजेंद्र शेटके-पाटील
२५.०९.२००७
११
केंद्र शाळा वडकशिवाले
7
श्रेयश धोंडीराम पाटील
१२.०४.२००७

१२
केंद्र शाळा बोलोली
8
विक्रांत कृष्णाथ केसरकर
१५.११.२००६
१२
नेहरू हायस्कूल कोतोली
9
उज्वल प्रकाश ठाणेकर
३०.०७.२००६
१२
नवनाथ हायस्कूल पोहाळे
10
विपुल संभाजी भोसले
१०.१२.२००६

१२
कुमार वि म पोर्ले ता पन्हाळा
11
अदित्य आनंदा पाटील
१८.०८.२००५

१३
सौ .कुसुमताई प्राथ वि म इचलकरंजी
12
ऋतुराज राजाराम तळेकर
०७.०१.२००५
१३
न्यु हायस्कूल बाचणी ता करवीर
13
सुदर्शन संभाजी पाटील
२६.०८.२००५

१३
दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल , ईस्पूर्ली
14
स्वप्नील शिवाजी जाधव
२५.०२.२००६
१३
विद्यामंदीर बोरगाव,ता पन्हाळा .
15
सुजल विश्वास पाटील
०३.०९.२००५

१३
जयसिंगराव घाटगे वि. कागल
16
अवधूत शहाजी सुतार
१७.१०.२००५
१३
तेजस मुक्त विद्यालय , साने गुरूजी , कोल्हापूर
17
प्रणव मल्लाप्पा थिरे
१५.०८.२००५
१३
शिरगाव हायस्कूल शिरगाव
18
सौरभ जोतिराम मगदूम
१५.०९.२००४
१४
महाराष्ट्र हायस्कूल ,कोल्हापूर
19
संकेत विश्वास खाडे
३०.७.२००४
१४
रा.शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर
20
धर्यशिल प्रकाश चौगले
२६.०७.२००४
१४
श्रीमती रा.शा.मा.वि. म्हाळूंगे
21
मनोज भागोजी खोंदल
०५.०७.२००४
१४
विद्यामंदीर माळेवाडी
22
हर्षवर्धन धनाजी पाटील
०३.०१.२००५
१४
मुरगुड विद्यालय मुरगुड
23
गोरखनाथ केरबा कुंभार
२३.०७.२००५
१४
नगेश्वर हायस्कुल राशिवडे
24
सचिन मारूती रामाणे
०७.०५.२००५
१४
विद्यामंदीर सातार्डे
25
पृथ्वीराज बाजीराव रामाणे
०९.०९.२००४
१४
विद्यामंदीर सातार्डे
26
विघ्नेश तुकाराम खाडे
०८.०९.२००४
१४
केंद्र शाळा चव्हाणवाडी
27
समीर दिपक पाटील
१८.०४.२००५
१४
विद्यामंदीर नणुंद्रे
28
घनशाम अंकुश शेलार
१२.०८.२००४
१४
नेहरू  हायस्कूल कोथोली
29
प्रतीक बाबूराब लांबोरे
०४.०८.२००४
१४
शाहू इंग्लीश स्कूल कुरूकली
30
किरण केशव पाटील
०९.११.२००४
१४
विद्यामंदीर कोलीक
31
ओंकार सरदार लाड
१९.१०.२००४
१४
विद्यांदीर आळवे
32
अभिजीत जयसिंग पाटील
१०.०८.२००४
१४
विद्यांदीर आळवे
33
अधिराज धनाजी ढेरे
१६.०५.२००५
१४
शिरगाव हायस्कूल शिरगाव
34
सत्यजित तुकाराम चव्हान
२५.०९.२००४
१४
शाहू इंग्लीश स्कूल ,कुरूकली
35
पार्थ सचिन मिरगे
०८.०२.२००५
१४
हौउसाबाई जयपाल मगदूम हाय, निमशिरगाव
 36
वेदांत कृष्णात होगाडे
१२.१२.२००४
१४
मराठी मेडियम हायस्कूल, इचलकरंजी
सुचना :-१) वर नमुद यादी मध्ये ज्यांचे नाव आहे त्यांनी दि १४ ते १६ मे २०१८ या कालावधीत बालेवाडी पुणे या ठिकाणी होणा-या राज्यस्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी निवड झाल्याचे पत्र (ऑर्डर) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधून घेवून जाणे .२) पुणे येथील चाचणीस जातेवेळी अधारकार्ड (जन्मदिनांक व पत्ता आवश्यक), जन्म तारखेचा मुळ  दाखला, बोनाफाईट , फोटो , शाळेचे ऒळखपत्र इ. बाबी असणे आवश्यक आहे .