जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा दि 13 व 14 सप्टेंबर 2017 या कालावधीत राजीव गांधी सांस्कृतिक भवण थोरात चौक कापड मार्केट समोर इचलकरंजी या ठिकाणी होतील तरी सर्व सहभागी शाळांनी याची नोंद घ्यावी .आधारकार्डसत्यप्रत,ओळखपत्र,फी भरलेली पावती, प्रावेशिका सोबत घेवून येणे
छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक - ०२३१-२६४५२०८ इ-मेल आयडी. - dsokop@gmail.com
Sunday, August 27, 2017
District Level Caram com 2017_18
Subscribe to:
Posts (Atom)