फुटबॉल -जिल्हा स्पर्धा नवीन तारखा पुढील प्रमाणे 14-मुले 29 व 30 ऑगष्ट 14-मुली 30 ऑगष्ट 17 - मुले 1 व 2 सप्टेंबर आणि मुली 2 सप्टेंबर 19 -मुले आणि मुली 3सप्टेंबर या सर्व स्पर्धा विभागीय क्रिडा संकुल,कोल्हापूर येथे होतील याची सर्वं माहिती तालुका खेल प्रमुकानी विजयी शाळांना द्यावी
छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक - ०२३१-२६४५२०८ इ-मेल आयडी. - dsokop@gmail.com
Tuesday, August 29, 2017
Monday, August 28, 2017
District Level Baseball 2017_18
जिल्हा बेसबॉल तारखेत बदल 12व 13 सप्टेंबर ला छ शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे होतील बदलाची नोंद घेणे
District Leval Wushu 2017_18
*जिल्हास्तर वूशू स्पर्धा दि.२९/८/२०१७ रोजी आदर्श विद्यानिकेतन, मिणचे येथे होतील सहभागी शाळांनी नोंद घ्यावी*?@ø येताना हेडगार्ड, चेस्ट गार्ड, ग्लोज घेवुन येणे.
Sunday, August 27, 2017
District Level Caram com 2017_18
जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा दि 13 व 14 सप्टेंबर 2017 या कालावधीत राजीव गांधी सांस्कृतिक भवण थोरात चौक कापड मार्केट समोर इचलकरंजी या ठिकाणी होतील तरी सर्व सहभागी शाळांनी याची नोंद घ्यावी .आधारकार्डसत्यप्रत,ओळखपत्र,फी भरलेली पावती, प्रावेशिका सोबत घेवून येणे
Tuesday, August 15, 2017
Disti Karate 2017-18
Dist.level School Karate 2017 program:-
18 Sept 19 Boys Girls,
19 sept 14 Boys Girls,
20 Sept 17 Boys Girls
At Dudhali Hall Kolhapur
Repot:- 09 to 9:30
Friday, August 4, 2017
Distitrict Badminton 2017-18
पुढील कालावधीत होतील
दिनांक ३० ऑगस्ट २०१७ , सर्व गट मुले (१४,१७,१९)
दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सर्व गट मुली (१४,१७,१९)
ठिकाण :- कल्याण केंद्र इचलकरंजी
उपस्थितीती वेळ :- स ०९:०० ते ०९:३०
सुचना :- बॅडमिंटन च्या स्पर्धा सांघिक असून कमीत कमी ३ खेळाडू संघात असणे आवश्यक आहे .
स्पर्धेच्या वेळी खेळाडुचे आधारकार्ड , फी भरलेल्या पावतीची छायांकित प्रत घेवूण यावे .
स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्व:ताचे असणे आवश्यक आहे .