Wednesday, September 7, 2016

MNP Kho-Kho

14 Sept 2016 , U - 14, 17 Girls
16 Sept 2016 , U- 14 Boys
17Sept 2016 , U -17 Boys
18 Sept 2016 ,  U 19 Boys & Girls
Venue :  Shivaji Stadium  , Kolhapur
Reporting : 09:00 a.m

Saturday, September 3, 2016

जिल्हास्तर तायकॉंदो स्पर्धा २०१५-१६

जिल्हास्तरीय शालेय तायकॉंदो स्पर्धा सन २०१६-१७
 दिनांक १३ सप्टे २०१६ सर्व वयोगट मुले
दिनांक १४ सप्टे २०१६ सर्व वयोगट मुली
 स्पर्धा ठिकाण :- पॅव्हेलिन हॉल , कसबा बावडा
संपर्क श्री रामगोडा पाटील ९८८१४४७५६७
श्री जंगम सर ९८२२५५५५३
टीप :- राज्यस्तर स्पर्धा दिनांक २१ स्पटे २०१६ पासून असून विभागस्तर स्पर्धा दिनांक १८ ,१९ सप्टे २०१६ रोजी होणार असल्याने खेळाडूंनी स्पर्धेला येताना ३ मराठी मधील व ३ इंग्रजी मधील परिपूर्ण ऒळखपत्र सोबत घेवूण यावीत .

National Youth Award 2015-16



               केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत भारतातील युवा क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती  ,नोंदणी कृत संस्था यांनी  युवा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव व्हावा त्यांना प्रोहत्साहन मिळावे या उद्देशाने   १५-२९ या वयोगटातील  युवक, युवती व नोंदणी कृत संस्था यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत आहे   .  सदर राष्ट्रीय पुरस्कारासाठी  क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत अर्ज मागविण्यात आलेले असून  दिनांक ७/९/२०१६ पर्यंत संचालनालयास अर्ज पाठविण्यात येणार आहेत त्यामुळे जिल्ह्यामधील युवा क्षेत्रात कार्य करणा-या युवक, युवती  ,नोंदणी कृत संस्था यांनी  दिनांक ०६/०९/२०१६ दु १२:३० पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , कोल्हापूर या ठिकाणी परिपूर्ण अर्जासह प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत अवाहन करण्यात येत आहे . अर्जाचा नमुना व माहिती dsokop.blogspot.com वर उपलब्ध असून अधिक माहिती www.yas.nic.in  या संकेतस्तळावर उपलब्ध आहे.  

अर्जाचा नमुना व माहिती  www.yas.nic.in वर उपलब्ध